RRB Technician Bharti 2026: सरकारी नोकरीची स्वप्न बघणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे.कारण RRB अंतर्गत रिक्त पदांसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. सदर भरतीमध्ये तब्बल 6565 रिक्त पदे भरण्यात येत असून,पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना ही नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आणि भरती संदर्भात सविस्तर माहिती खालील लेखामध्ये देण्यात आली आहे.उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी खाली दिलेली मूळ pdf जाहिरात सविस्तर वाचावी.
RRB Technician Recruitment 2026
- पदाचे नाव: तंत्रज्ञ ग्रेड I सिग्नल, तंत्रज्ञ ग्रेड III
- एकूण जागा: 06565
- अर्ज पद्धती: उमेदवारांना आपले अर्ज ऑनलाईन(Online) पद्धतीने भरायचे आहेत.
- मासिक वेतन: दरमहा 19,900/- रुपये ते 29,200/- रुपये पर्यंत मासिक वेतन देण्यात येणार आहे.
पदनिहाय तपशील
| पदाचे नाव | पद संख्या |
| तंत्रज्ञ ग्रेड I सिग्नल, तंत्रज्ञ ग्रेड III | 06565 |
शैक्षणिक पात्रता
- सदर भरतीसाठी खालील शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे.
- 10वी उत्तीर्ण, ITI, B.Sc. / बी.टेक. / डिप्लोमा.उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (अधिक माहितीसाठी मुळ pdf जाहिरात वाचावी)
(⚠️अत्यंत महत्वाचे:सदर भरतीची जाहिरात RRB च्या अधिकृत संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आली असून, उमेदवारांनी मूळ pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.भरती संदर्भात कोणत्याही प्रकारच्या नुकसानीसाठी किंवा गैरसमजासाठी आमची टीम जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी)
RRB Technician Recruitment 2026
- भरती विभाग: RRB अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
- निवड कालावधी: सरकारी विभागात कायमस्वरूपी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे.
- नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत (All India)
वयोमर्यादा
- किमान – 18 वर्ष
- कमाल – 33 वर्ष
अर्ज शुल्क
- खुला प्रवर्ग उमेदवारांसाठी – 500/- रुपये
- मागास प्रवर्ग उमेदवारांसाठी – 250/- रुपये
महत्वाच्या तारखा
| अर्ज करण्याची सुरुवात तारीख | 30 जून 2026 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 29 जुलै 2026 |
निवड प्रक्रिया
- संगणक-आधारित परीक्षा (CBT परीक्षा)
- कागदपत्रांची पडताळणी,
- वैद्यकीय चाचणी इत्यादी.
आवश्यक कागदपत्रे
- उमेदवारांचा पासपोर्ट आकाराचा फोटो
- आधार कार्ड/पॅन कार्ड
- वयाचा पुरावा (10 वी उत्तीर्ण गुणपत्रक)
- डिप्लोमा उत्तीर्ण प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र (लागू लागल्यास)
- शैक्षणिक पात्रतेनुसार कागदपत्रे
- (अधिक माहितीसाठी pdf जाहिरात वाचा)
अर्ज कसा करावा
- सदर भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून त्यासाठी rrb च्या अधिकृत वेबसाइटवर भेट द्या.
- Recruitment वी विभाग निवडून नोंदणी करा
- लॉगिन करून संबंधित माहिती भरून शैक्षणिक पात्रतेनुसार आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
- Payment करून अर्ज Submit करा आणि अर्जाची प्रिंट कॉपी करून घ्या.
महत्वाच्या लिंक्स
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
| सविस्तर pdf जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
RRB technician Recruitment 2026
⚠️ उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना
- सदर भरतीसाठी उमेदवारांनी आपली पात्रता निकष तपासण्यासाठी वरील मूळ pdf जाहिरात वाचावी.
- अर्ज करत असतांना अचूक माहिती प्रविष्ट करावी, चुकीचा अर्ज बाद करण्यात येईल तसेच कोणत्याही प्रकारची माहिती खोटी किंवा चुकीची असल्याचे आढळून आल्यास त्या उमेदवारांची निवड रद्द करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
- भरती संदर्भातील अधिक नियम आणि अटी RRB राखून ठेवत आहे.
निष्कर्ष
RRB Technician Recruitment 2026– या भरतीमध्ये निवड होणे म्हणजे भारत सरकारच्या अधिपत्याखाली नोकरी आणि योग्य वेतन सुद्धा मिळणार आहे.म्हणून पात्रता धारक उमेदवारांनी विहित तारखेत आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा
आपल्या परिसरातील मित्र/मैत्रीण पर्यंत ही जाहिरात नक्की शेअर करा 👇