About Us

नमस्कार!

spardhavishv.com या आमच्या वेबसाइटवर आपले मनःपूर्वक स्वागत आहे.

आमचे ध्येय म्हणजे सरकारी व खाजगी क्षेत्रातील नवीन भरती, नोकरीच्या जाहिराती, परीक्षा, प्रवेश प्रक्रिया आणि इतर महत्त्वाच्या अपडेट्स आपल्या पर्यंत सर्वात आधी आणि पूर्णपणे मोफत पोहोचवणे.

आपल्याला नियमित जॉब अपडेट्स, सरकारी योजना, परीक्षा आणि भरतीसंबंधी माहिती हवी असल्यास आजच आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि www.spardhavishv.com या वेबसाइटला नियमित भेट द्या.

या माहितीपूर्ण प्रवासात आमच्यासोबत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद!

अधिक माहितीसाठी संपर्क करा:

📞 मोबाईल: 7038325538

📧 ईमेल: spardhavishv@gmail.com🌐 वेबसाइट: www.spardhavishv.com