Thane Municipal Corporation Vacancy 2026: ठाणे महानगरपालिकेत GNM व MPW पदांची भरती

Thane Municipal Corporation Vacancy 2026 अंतर्गत GNM आणि MPW पदांसाठी 61 रिक्त जागांची भरती. ₹18,000 ते ₹20,000 वेतन, पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि अंतिम तारीख जाणून घ्या.