CCRS Recruitment 2026: 12वी व पदवीधरांसाठी केंद्र सरकारमध्ये भरती

CCRS Recruitment 2026 अंतर्गत Social Worker, UDC आणि LDC पदांसाठी भरती सुरू. 12वी व पदवीधर उमेदवारांसाठी पात्रता, अर्ज प्रक्रिया, वेतन आणि संपूर्ण माहिती जाणून घ्या.