CCI Recruitment 2026: कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये ज्युनिअर असिस्टंट, कमर्शियल व मॅनेजमेंट ट्रेनी पदांची मेगा भरती

CCI Recruitment 2026 अंतर्गत Cotton Corporation of India (CCI) मध्ये Management Trainee, Junior Assistant आणि Junior Commercial Executive पदांसाठी भरती सुरू झाली आहे. पात्रता, अर्ज प्रक्रिया, CCI Recruitment 2026 Apply Online, वयोमर्यादा, वेतन, अर्जाची अंतिम तारीख आणि संपूर्ण माहिती येथे जाणून घ्या.